Photography : Kavya Marathi 1

जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी ज्योत्‍स्‍नेपरी कांती तुझी मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यांतुनी चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे नित्‌ वर्षु दे अमुच्या शिरी वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली संगीत जन्मा ये नवे, जडता मतिची भंगली उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी  – शान्‍ता शेळके Starting this new series where I will be sharing some great marathi poems by legendary marathi poets. Along … Continue reading Photography : Kavya Marathi 1

Photography : Buds & Roses

50mm does magic again.. Loved that bokeh. Soon it will turn into a flower… What is more beautiful ? A flower bud or flower ? Sharing here few lines from my marathi poem.. where I ask same question.. मिटल्या कळीची नाजुक बात होती.. का पाकळयांनी.. उघडून घात केला.. ? why does a delicate, beautiful flower bud turns into a flower ?.. why ? Continue reading Photography : Buds & Roses

‘पुल’कित…

आज पुलंचा स्मृतिदिन.. तस पुलंची आठवण व्हावी यासाठी कुणा “मराठी” माणसाला स्मृतिदिनाची आवश्यकता नसावी. ते सतत आसपास असतातच.. शाळेत “नाच रे मोरा” गाताना ते आपल्या आयुष्यात शिरतात ते कायमचेच ! तेव्हा आपल्याला ते कळत नाही इतकच .. पुढे सकाळच्या शाळेला जाताना “इंद्रायणी काठी..” कानावर पडतं तेव्हाहि ते सोबत असतात.. नंतर “सखाराम गटणे”, “चितळे मास्तर” वगैरेंशी ओळख झाली की ते जरा जवळचे वाटतात.. रावसाहेब, हरितात्या, नंदा, … Continue reading ‘पुल’कित…