लग्नाळु

तुम्ही तिशीच्या उंबरठ्यावर आलेला असता किंवा नुकतीच तिशी ओलांडलेली असते. “अजून settle नाही, काय घाई आहे ?”, “… त्याचं होउदे की आधी” वगैरे (आणि खरं म्हणजे, Bachelor / Tension Free जगण्याची हौस भागवण्यासाठी जितकी देता येतील तितकी) कारणं देत तुम्ही आत्तापर्यंत लग्नाचा विषय टाळलेला असतो. पण एव्हाना परिस्थिती जरा बदललेली असते. तुमचं स्वतःचं घर झालेलं असतं, नोकरीत बऱ्यापैकी जम  बसलेला असतो. आणि मग एक दिवस … Continue reading लग्नाळु

An Artist who became Legend : A. R. Rahman

“I am a hardcore A R Rahman fan and the roots of this enduring bonding lie in the my musical journey since teenage with the Artist’s work” If you were born in 80′ or early 90’s and love music then you will find nothing surprising in that statement. In fact I would not hesitate to say ARR is one of the many best things happened … Continue reading An Artist who became Legend : A. R. Rahman

स्वप्नं…

त्यांनीही स्वप्नं पाहिली होती… कधी उघड्या डोळ्यांनी तर कधी भरल्या त्यांतही तुम्हीच होता.. भले म्हातारपणीचा आधार शोधण्याचा प्रयत्न त्यात असेलही… पण ती होती … तुमच्यासाठीच.. त्यांत मायेचा ओलावा होता.. त्यावरच प्रेमही तुमच्यासाठीच होतं.. पाऊसपाण्यात ती स्वप्नं वाहून गेली नाहीत.. उन्हातान्हांत करपूनही गेली नाहीत… अंगणात पडलेल टीपुर चांदणं बघता बघता ती आकारली होती.. ती स्वप्नं…. ती स्वप्नं प्रत्यक्षात उतरली.. तू सारं फक्त उपभोगलसं.. आज त्यांच्या तसबिरिला … Continue reading स्वप्नं…