ती अशीच हसावी रोजं …

image

ती अशीच हसावी रोजं …
तिचे हास्य ऊर्जेचा स्त्रोतं ..
मळभाचे मेघ भेदून..
पावसाळी पडावे जसे ऊनं..

दारात विड्याचा वेलं..
वाढते देखणी कमानं
तिच्या हास्याच्या इंद्रधनुची..
पण नाही त्याला सर …

मज कितिदा होती भासं ..
जेव्हा पानांची सळसळं..
ती येउन हळूच अंगणात..
रमलीच जणू गप्पांत..

मनावर माझ्या जमती
कधी चिंतांचे धूलिकणं….
त्यावर मारून एक फुंकरं ..
ती अशीच हसावी रोजं …

             – अतुल सरपोतदार

Advertisements

One thought on “ती अशीच हसावी रोजं …

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s